He Hindu Narsinha Prabho Shivaji Raja- हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा- Shivaji Maharaj Song

हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा



हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा





हे हिंदूशक्ती संभूत दीप्तितम तेजा
हे हिंदू तपस्यापुत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजा
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा


करी हिंदूराष्ट्र हे तुते, वंदना
करी अंतःकरणज तुज, अभिनंदना
तव चरणी भक्तीच्या चर्ची चंदना
गुढाशा पुरवी त्या न कथु शकतो ज्या
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा

तुम्हाला हे पण नक्कीच आवडेल 


Comments