सांगावे.. कवणा ठाया जावे
सांगावे.. कवणा ठाया जावे
कवणाते स्मरावे, कैसे काय करावे..?
कवण्यापरी मी रहावे..
या हारी, जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी..।
घालुनि अंगीकारी । प्रतिपाळी जो निर्धारी..।
केला जो निजनिश्चय, स्वामी कोठे तो अवधारी || १ || सांगावे कवणा ठाया जावे।
या रानी, माझी करूणावाणी। कायाकष्टी प्राणी।
ऐकून घेशिल कानी। देशिल सौख्यनिधानी।
संकटि होऊनि मूर्च्छित असता। पाजिल कवणा पाणी || २ || सांगावे.. कवणा ठाया जावे..।
त्यावेळा सत्पुर्षांचा मेळा | पाहतसे निज डोळा।
लाविती भस्म कपाळा। सांडी भय तू बाळा..।
श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती, अभय तुज गोपाळा || ३ ||
सांगावे.. कवणा ठाया जावे ।कवणाते स्मरावे।
कैसे काय करावे। कवण्यापरी मी रहावे।
कवण येउनि करंजग्रामी , स्वामीते मिळवावे ||
अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त ||
For audio clip click here ....
कवणाते स्मरावे, कैसे काय करावे..?
कवण्यापरी मी रहावे..
कवण येउनि करंजग्रामी , स्वामीते मिळवावे || धृ || सांगावे.. कवणा ठाया जावे ।
या हारी, जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी..।
घालुनि अंगीकारी । प्रतिपाळी जो निर्धारी..।
केला जो निजनिश्चय, स्वामी कोठे तो अवधारी || १ || सांगावे कवणा ठाया जावे।
या रानी, माझी करूणावाणी। कायाकष्टी प्राणी।
ऐकून घेशिल कानी। देशिल सौख्यनिधानी।
संकटि होऊनि मूर्च्छित असता। पाजिल कवणा पाणी || २ || सांगावे.. कवणा ठाया जावे..।
त्यावेळा सत्पुर्षांचा मेळा | पाहतसे निज डोळा।
लाविती भस्म कपाळा। सांडी भय तू बाळा..।
श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती, अभय तुज गोपाळा || ३ ||
सांगावे.. कवणा ठाया जावे ।कवणाते स्मरावे।
कैसे काय करावे। कवण्यापरी मी रहावे।
कवण येउनि करंजग्रामी , स्वामीते मिळवावे ||
अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त ||
For audio clip click here ....
Comments
Post a Comment