|
मातेची प्रार्थना |
जोडोनीया कर चरणी ठेवीला माथा
परिसावी विनंती माझे आई
असो नसो भाव आलों तुझिया ठायी
कृपा दृष्टी राहो , मजवरी माझे आई
अखंडित असावें वाटतें तुझे पायीं
साहोनि संकोच ठाव थोडासा देई
आणि अशीच कृपादृष्टी असुदे आम्हावरी
माझे आई, माझे आई, माझे आई...
तुम्हाला खालील स्तोत्रे पण नक्कीच आवडतील
R
Comments
Post a Comment