रामाची आरती - श्री राम जय राम जय जय राम आरती ओवाळू पाहू : shree raam jai raam jai jai raam aarati

Ramachi Aarati 


श्री राम जय राम जय जय राम 

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ: श्याम ||ध्रु||

कनकाचे तात करी धनुष्य बाण 

मारुती हा पुढे ऊभा हात जोडून ||१||

भरत शत्रुघ्न दोघे चामार वारिती

सिंहासन आरुढले जानकी पती ||२||

विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची 

अखंडित सेवा घडो रामचंद्रांची||३||





Comments