Bhagwadgeeta 18 Names: भगवद्गीतेचे १८ नावे

भगवद्गीतेची अठरा नावे खाली देत आहे ती रोज एक वेळा म्हणल्याने सुद्धा  भगवद्गीता पठणाचे फळ लाभते.

भगवद्गीतेची अठरा नावे


 1.गीता

2.गंगा 

3.गायत्री

4.सीता

5. सत्या

6.सरस्वती

7.ब्रम्हविद्या

8. ब्रम्हवल्ली

 9.त्रिसंध्या

10. मुक्तगेहिनी 

11.अर्धमात्रा

12. चिदानंदा 

13. भवग्नी

14.भयनाशिनी 

15. वेदत्रयी

16. परा 

17. अनंता

18. तत्वार्थज्ञानमंजिरी 


Comments

  1. खूप सुंदर माहिती 👏👏👏

    ReplyDelete

Post a Comment