आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू, जगत जननी तू
मावळ्यांची भवानी तू, आजच्या युगाची प्रगती तू
तू आहे म्हणून सारे विश्र्व आहे, तू आहे म्हणून सारे घर आहे
तू आहे म्हणून सुंदर नाती आहेत, तू आहे म्हणून त्या नात्यांमध्ये प्रेम आहे
तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हा संसार पेलेना
तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई, तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान"
*जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा*
Comments
Post a Comment