नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतरांपैकी चौथा अवतार असून, वैशाख शुद्ध चतुर्दशी ला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी हा अवतार घेतला, अशी मान्यता आहे. भक्त प्रल्हादाची निस्सीम विष्णू भक्ती आणि हिरण्यकश्यपू चा वध ही कथा सर्वानाच माहीत आहे. या भक्त प्रल्हादासाठीच विष्णु नृसिंह अवतारात प्रकट झाले म्हणून वैशाख शुद्ध चतुर्दशी या तिथी ला नृसिंह जयंती साजरी केली जाते. या निमित्याने काही स्तोत्र आणि कारती संग्रहाचा खजिना खास तुमच्या साठी. खाली लिंक देत आहे.
श्रीनरसिंहस्तोत्रम्
Shree Narsinh Stotram |
जय जय भयहारिन् भक्तचित्ताब्जचारिन्
जय जय नयचारिन्दृप्तमत्तारिमारिन् ।
जय जय जयशालिन्पाहि नः शूरसिंह
जय जय दययार्द्र त्राहि नः श्रीनृसिंह ॥ १॥
असुसमरधीरस्त्वं महात्मासि जिष्णो
अमरविसरवीरस्त्वं परात्मासि विष्णो ।
सदयहृदय गोप्ता त्वन्न चान्यो विमोह
जय जय दययार्द्र त्राहि नः श्रीनृसिंह ॥ २॥
खरतरनखरास्त्रं स्वारिहत्यै विधत्से
परतरवरहस्तं स्वावनायैव धत्से ।
भवभयभयकर्ता कोऽपरास्ताक्ष्र्यवाह
जय जय दययार्द्र त्राहि नः श्रीनृसिंह ॥ ३॥
असुरकुलबलारिः स्वेष्टचेतस्तमोऽरिः
सकलखलबलारिस्त्वं स्वभक्तारिवैरी ।
त्वदित स इनदृक् सत्पक्षपाती न चेह
जय जय दययार्द्र त्राहि नः श्रीनृसिंह ॥ ४॥
सकलसुरबलारिः प्राणिमात्रापकारी
तव भजकवरारिर्धर्मविध्वंसकारी ।
सुरवरवरदृप्तः सोऽप्यरिस्ते हतो ह
जय जय दययार्द्र त्राहि नः श्रीनृसिंह ॥ ५॥
दहनादहहाब्धिपातनाद्गरदानाद्भृगुपातनादपि
निजभक्त इहावितो यथा नरसिंहापि सदाव नस्तथा ॥ ६॥
निजभृत्यविभाषितं मितं खलु कर्तुं त्वमृतं दयाकर
प्रकटीकृतमिध्ममध्यतो निजरूपं नरसिंह धीश्वर ॥ ७॥
नाराधनं न हवनं न तपो जपो वा
तीर्थं व्रतं न च कृतं श्रवणादि नो वा ।
सेवा कुटुम्बभरणाय कृतादिदीना
दीनार्तिहन् नरहरेऽघहरे ह नोऽव ॥ ८॥
इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीनरसिंहस्तोत्रं सम्पूर्णम् ।
लिंक:
Comments
Post a Comment