१.
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं ||
२.
३.
५.
६.
७.
गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।।
३.
लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।।
४.
राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।
५.
लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।
रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।
६.
लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।
७.
विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। कुर्यात सदा मंगलम ।।
सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। कुर्यात सदा मंगलम ।।
८.
आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।।
आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।।
९.
माला मंगल अर्पिल्या, तनुमने हे ऐक्य होणे खरे ।
अन्योन्यास आता खरीच समता, द्या साथ एकस्वरे ।
कौटुंबी कुळी राष्ट्रकार्य करुनि, लावा पणा अल्पता ।
कर्तव्यासचि जागता नर -जिणे, हो सार्थ हे तत्त्वता ।। कुर्यात सदा मंगलम ।।
१०.
हेरंभा गणनायका गजमुखा सिध्दिश्वरा मोरया ।
चित्ती वास विनायका तव असो भक्तास दावी दया ।
दाना अन्य न मागतो, शुभ तुझे सन्नम राहो मुखी ।
न दोहास करो कुणी जगति या, घी राहुं दे सन्मुखी ।। कुर्यात सदा मंगलम ।।
११.
या कुंदेन्दूतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।।
या ब्रह्मांच्युत शंकरप्रभृतिभिदेर्देवै: सदा वंदिता ।
सा माम् पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्यापहा ।। कुर्यात सदा मंगलम ।।
१२.
काशी कांची अवंतिका मधुपुरी माया अयोध्या बरी ।
श्रीमद द्वारवती सुपुण्यजननी विख्यात पृथ्वीवरी ।
क्षेत्रे धर्मपरायणे अनुपमे जी भारती वर्णिली ।
सौमंगल्यं करोनिया वधुवरा कुर्वंतु वो मंगलम ।।कुर्यात सदा मंगलम ।।
१३.
औदार्यें इतरां तिघांस जगती जो जाहला आश्रय ।
दाणी देउनी धैर्य अज्ञ मनुजा सन्मार्ग तो अक्षय ।
जो राजा जनकादिकां जनहिती सद्बुद्धि दे निश्चल ।
गार्हस्ध्याश्रम तो तुम्हां वधूवरां देवो सदा मंगलम ।।
कुर्यात सदा मंगलम ।।
१४.
रामो राजमणि: सदा विजयते रामम् रमेशम् भजे |
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: |
रामनास्ति parayanam
ramo rajmani
👌👌👌👌👌
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteKhup Chan
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDelete