Navnaag Stotra |
नमस्कार, आज नागपंचमी, श्रावण महिन्यात येणाऱ्या पंचमीला नाग पंचमी म्हणून संबोधले जाते. या दिवशी नाग देवतेची पूजा करण्याची प्रथा आहे आषाढ आणि श्रावण महिन्यात खूप पाऊस पडत असल्यामुळे साहजिकच जमिनीत दडून बसणारे हे प्राणी हळूहळू थोडे सैरभैर होऊन बाहेर पडू लागतात. माणसांना त्यांची गरज असते. त्यांच्या बद्दलची कृतज्ञता म्हणून किंवा सर्प मित्र म्हणून ते ही एक आपल्या जीवनातील महत्वाचे सदस्य आहेत हे सांगणारा दिवस म्हणजेच नागपंचमी.
या दिवशी बाहेर आलेल्या सापांची आपण पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञतेचा भाव म्हणून आपण त्यांना दुधाचा नैविद्य दाखवीत असतो.
तसेच आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये एकूण नऊ नाग देवतेचा उल्लेख आला आहे त्यात पद्मनाभ, अनंत, वासुकी, शंखपाल, शेष, कम्बल, धुतराष्ट्र, तक्षक आणि कालिया नाग. खालील स्तोत्रात या नागांचा उल्लेख आलेला आहे. या स्तोत्राचा नित्य पाठ करण्यासाठी इथे हे स्तोत्र देत आहे.
अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं
शन्खपालं ध्रूतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा
एतानि नव नामानि नागानाम च महात्मनं
सायमकाले पठेन्नीत्यं प्रातक्काले विशेषतः
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत
ll इति श्री नवनागस्त्रोत्रं सम्पूर्णं ll
_______________________________
नाग गायत्री मंत्र
ॐ नव कुलाय विध्महे विषदन्ताय धी माहि
तन्नो सर्प प्रचोदयात ll
____________________
English Translation
Anantam Vasunkim SheshamPadmanabham Cha Kambalam
Shankhpal Dhutrashtram Cha
Takshakam Kaliam Tatha
Etani Nav Namani
Naganam Cha Mahatmanam
Sayamkale Pathenityam
Pratahkaale Visheshataha
Tasya Vishabhayam Naasti
Sarvatra Vijayi Bhavet
Eti shree Navnaag stotram sampurnam ||
Naag Gayatri Mantra
Om nav kulay vidhmahe
Vish dantay Dhi mahi
Tanno sarp prachodayat ||
__________
Comments
Post a Comment