Parashuramacha Aarati Sangrah |
१. जयदेवा जयदेवा जय परशुरामा ।।
जमदग्नी कुमार म्हणती भृगृवीरा । दुष्ट क्षबत्रय मारुनी हरीसी भूभारा ।।आदी –अतं – मध्य नाही तुज वीरा । भकता दशनथ देण्या धररसी अवतारा ।।१।।
जयदेवा जयदेवा जय परशुरामा । आरती ओवाळूं पररपूणथ कामा ।।ध।ृ। जयदेवा जयदेवा ।।
सवाांगी तुळशी शोभती भवहरणा । कंठी अक्षमाळा स्वानंद सदना ।।२।। जयदेवा ०।।
आधी मत्स्य होऊनी मनुला रक्षक्षयला । कूमरुथ पें पष्ृठी मंदलाचल धररला ।
सूकर रुपें दहराण्यक्ष मारीलां । प्रल्हादास्तव आपण स्तंभी अवतरला ।।३।। जयदेवा ०।।
वामन रुपें िळीला पाताळीं नेला । गच ंरजीव होऊनी महेंद्री राहीला ।।
रघुकुळी येऊनी रावण मारीला । कृष्णरुपें यदकुुळीं यादव रक्षीला ।।४।। जयदेवा०।।
कशलयुगीं अवतार िौध्दाचा धररला । पंढरपुरी राहूनी पंढरी जाहला ।
कशलचा अवतार घेसी सुरवरा । धमथ रक्षूनीया शोभसी तूं िरा ।।५।। जयदेवा ०।।
२. आरती परशुधराची
आरती परशूधराला । करण्या मनोभावें त्याला ।।ध।ृ।चलाहो मंददरीं पूजेला । तोची सुखववल जगताला ।।
द्यावें आसन तयाला । पद तें ददधलें ध्रवु ाला ।।१।। आरती ।।
घालोनी मांगशलक स्नान । कररतो अशभषेक पूणथ ।।२।। आरती ।।
दावुनी धपू दीपाला अपुनथ ी महानैवेद्याला ।।३।। आरती ।।
प्रदक्षणादह घालून । नमन साष्टांग करुनी ।।४।। आरती ।।
प्रार्थना करीन मी त्याला । दयाननघे द्याहो सन्मनतला ।।५।। आरती ।।
३. आरती परशुरामा ची
।। आरती परशुरामा । पणू ग मंर्लधाम ।।आरती परशुरामा । पूणथ मंगलधाम ।।ध।ृ। आरती परशुरामा ।।
नराकार रुप तुझें । येई पहातां प्रेमा ।।
पाळ पंजर दैत्य । प्रवल काल कामा ।।१।। आरती परशुरामा ०।।
कररती प्रार्नथ ा तुज भागवथ रामा ।।२।। आरती परशुरामा ०।।
ननदाथळूनी दवंिीसी । तयाला ननजधामा ।।सुखी करा सवथ जन दावूनीयां ननजप्रेमा ।।३।। आरती परशुरामा ।।
४. परशुराम जी की आरती (Parshuram Ji Hindi Aarati)
ओउम जय परशुधारी, स्वामी जय परशुधारी।सुर नर मुनिजन सेवत, श्रीपति अवतारी।। ओउम जय।।
जमदग्नी सुत नरसिंह, मां रेणुका जाया।
मार्तण्ड भृगु वंशज, त्रिभुवन यश छाया।। ओउम जय।।
कांधे सूत्र जनेऊ, गल रुद्राक्ष माला।
चरण खड़ाऊँ शोभे, तिलक त्रिपुण्ड भाला।। ओउम जय।।
ताम्र श्याम घन केशा, शीश जटा बांधी।
सुजन हेतु ऋतु मधुमय, दुष्ट दलन आंधी।। ओउम जय।।
मुख रवि तेज विराजत, रक्त वर्ण नैना।
दीन-हीन गो विप्रन, रक्षक दिन रैना।। ओउम जय।।
कर शोभित बर परशु, निगमागम ज्ञाता।
कंध चार-शर वैष्णव, ब्राह्मण कुल त्राता।। ओउम जय।।
माता पिता तुम स्वामी, मीत सखा मेरे।
मेरी बिरत संभारो, द्वार पड़ा मैं तेरे।। ओउम जय।।
अजर-अमर श्री परशुराम की, आरती जो गावे।
पूर्णेन्दु शिव साखि, सुख सम्पति पावे।। ओउम जय।।
५. जय देव जय देव जय परशुरामा
जय देव जय देव जय परशुरामा
हो जय भार्गव रामा,
निशीदिन प्राणा अर्पूनी
मन निर्भय हे कामा…..||धृ||
अगम्य शक्ती लाभे,परशुरामासी
दशदिशा उजळल्या मातापुरासी
माता रेणुका ही,झाली हो जननी
हर्षोल्लासाने ती फुलली अवनी ||१||
जय देव जय देव जय परशुरामा
हो जय भार्गव रामा……||धृ||
ह्रदयी शोभतसे,रूद्राक्ष माळा
खडग् धनुष्य,पेलले लीलया
तेजःपुंज मुख ,शक्ती सामर्थ्याची
करूया हो आरती परशुरामाची ||२||
जय देव जय देव जय परशुरामा
हो जय भार्गव रामा…….||धृ||
शरण आम्ही सदा,तुझ्या चरणासी
साष्टांग नमन देवा,तव सामर्थ्यासी
विश्वामित्रही तुजला,नमस्कार करती
जगदोद्धार करण्या,देव अवतार घेती ||३||
जय देव जय देव जय परशुरामा
हो जय भार्गव रामा…..||धृ||
दानवांचे त्राही पलायन करवीसी
संकटी भक्तांचे जीवन रक्षिसी
तुझ्या नामाचा करे जयजयकार किती
पंचप्राणाने तुजला, प्रज्ञा आरती गाती ||४||
जय देव जय देव परशुरामा हो
जय भार्गव रामा
निशिदिन तव प्राणा अर्पुनी
मन निर्भय हे कामा ||धृ||
Comments
Post a Comment