आपल्या संस्कृतीत भोजन कसे करावे हा एक संस्कार आहे आणि तो संस्कार हा प्रत्येकाच्या मनावर झालाच पाहिजे या साठी इथे काही श्लोक देत आहे जे की भोजन ग्रहण करण्याच्या आधी पासून ते जेवण झाल्यावर तृप्ततेची ढेकर देई पर्यंत निरनिराळे श्लोक आपण म्हणतो तसेच जेंव्हा पंक्ति बसतात म्हणजे खूप लोक एकत्र येऊन जेवण घेतात त्या ठिकाणी जेवणाच्या वेळी काही अवांतर चर्चा नको त्यापेक्षा देवाचे नाव घेत अन्न ग्रहण केल्यास ते लवकर पचते आणि मन आनंदी राहते त्यासाठी पूर्ण जेवण होई पर्यंत सतत भोजनाचे श्लोक म्हणावयाचे पद्धत आहे तेच श्लोक जे मला माहित आहेत ते इथे तुमच्यासाठी देण्याचा मी प्रयत्न करत आहे. या व्यतिरिक्त जे श्लोक तुम्हाला माहित आहेत ते तुम्ही मला पाठवलं किंवा comments मध्ये लिहून पाठवाल अशी मी आशा करते, आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो हे ही मला नक्कीच लिहून पाठवा.
जेवणाच्या वेळी म्हणावयाचे श्लोक
तेजस्विनावधीतमस्तु ।
मा विद्विषावहै ॥
ओम शांती शांती शांती: ॥
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।।
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।
जेवणाच्या वेळी म्हणावयाचे श्लोक
1. ॐ सह ना ववतु ।
ॐ सह ना ववतु ।
सह नौ भुनक्तु ।
सहवीर्यं करवावहै ।सह नौ भुनक्तु ।
तेजस्विनावधीतमस्तु ।
मा विद्विषावहै ॥
ओम शांती शांती शांती: ॥
2. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे।
वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे |सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।।
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।
जय जय रघुवीर समर्थ ।।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥१॥
जय जय रघुवीर समर्थ ।।
कशासाठी हे अन्न मी सेविणार ।
घडो माझिया हातून देशसेवा ।
म्हणॊनि मिळावी मला शक्ती देवा ॥
जय जय रघुवीर समर्थ ।।
जेवित होते दही भात लिंबू ||
रसाळ लिंबु परिपाक त्याचा |
पोटात घ्यावा रस पिंपळीचा ||
जेवता जेवता चमत्कार झाला |
साक्षात् गोविंद भेटूनी गेला ।।
जय जय रघुवीर समर्थ ।।
9. धुवा हात पाय चला भोजनाला,बसा तुम्ही आता ईथे मांडी घाला,नका मागु काही अधाशी पणाने,नका टाकुकाही करा स्वच्छ पाने. जय जय रघुवीर समर्थ
3. जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
जनी भोजनी नाम वाचे वदावे|अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥१॥
जय जय रघुवीर समर्थ ।।
4. मुखी घास घेता करावा विचार ।
मुखी घास घेता करावा विचार |कशासाठी हे अन्न मी सेविणार ।
घडो माझिया हातून देशसेवा ।
म्हणॊनि मिळावी मला शक्ती देवा ॥
जय जय रघुवीर समर्थ ।।
5. गोविंद गोपाळ हे दोघे बंधु |
जेवित होते दही भात लिंबू ||
रसाळ लिंबु परिपाक त्याचा |
पोटात घ्यावा रस पिंपळीचा ||
जेवता जेवता चमत्कार झाला |
साक्षात् गोविंद भेटूनी गेला ।।
जय जय रघुवीर समर्थ ।।
6. हरी च्या घरी तूप रोटी शेवया |
हरी च्या घरी तूप रोटी शेवया |
हरी वाढीतो ब्राम्हणा वेळोवेळा||
असे जेऊनी ब्राम्हण तृप्त झाले |
विडा दक्षिणा देऊनी बोळविले||
जय जय रघुवीर समर्थ||
7. हरी दाता हरी भोक्ता
हरी दाता हरी भोक्ता
हरी अन्न प्रजापती
हरी विप्र शरीरस्तु
भोक्ते भोजयते हरी
8. पाककर्ता, अन्न दाता तथा भोक्ता सुखी भव ||
9. धुवा हात पाय चला भोजनाला,बसा तुम्ही आता ईथे मांडी घाला,नका मागु काही अधाशी पणाने,नका टाकुकाही करा स्वच्छ पाने. जय जय रघुवीर समर्थ
10. ब्रह्मर्पणं ब्रह्म हवि :(र) ब्रह्मग्नौ ब्राह्मणा हुतम्
11. अहं वैश्र्वानरो भूत्वा
ब्रह्यैव तेन गन्तव्य (म् ) , ब्रह्मकर्म समाधिना .
अध्याय 4 श्लोक क्र. 24 गिता.
हा श्लोक देवाला नैवेद्य दाखवतांनी म्हटला जातो . आणि आपल्या जेवणापूर्वीही म्हटला जातो..
राम कृष्ण हरी 🙏
11. अहं वैश्र्वानरो भूत्वा
अहं वैश्र्वानरो भूत्वा, प्राणिनां देह माश्रीत:
प्राणापान समायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम||
12. अन्न ग्रहण करने से पहिले विचार मन मे करना है किस हेतु से इस शरीर का रक्षण पोषण करना हे परमेश्वर एक प्रार्थना नित्य तुम्हारे चरणो मे लगजाये तनमन धन मेरा मातृभूमी की सेवा मे ||
13. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे l
14. गोग्रासदेता बहु पुण्य आहे, गोग्रासदेता चीर शांती लाभेल. गोग्रासदेता जगतील गाई, गोपालने कृष्ण प्रसन्न होई.जय जय रघुवीर समर्थ
ज्ञानवैराग्य सिध्यर्थं, भिक्षां(न्) देहि च पार्वती
14. गोग्रासदेता बहु पुण्य आहे, गोग्रासदेता चीर शांती लाभेल. गोग्रासदेता जगतील गाई, गोपालने कृष्ण प्रसन्न होई.जय जय रघुवीर समर्थ
छान संकलन ताई... खूप उपयुक्त आहे 🙏🏻
ReplyDelete