१. जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥१॥
जय जय रघुवीर समर्थ ।।
jani bhijani naam vache vadave |
aati aadare gadya ghoshe mhanave |
hari chintane anna sevit jave |
tari shree hari pavijeto swabhave ||
jay jay raghuveer samarth ||
२. मुखी घास घेता करावा विचार ।
मुखी घास घेता करावा विचार ।
कशासाठी हे अन्न मी सेविणार ।
घडो माझिया हातून देशसेवा ।
म्हणॊनि मिळावी मला शक्ती देवा ॥
जय जय रघुवीर समर्थ ।।
listen audio clip here ;
Comments
Post a Comment